पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "अयोध्या में जयकारा गुंजे" हे विकास यांनी गायलेले भक्तीमय भजन सामायिक केले आहे.
Posted On:
08 JAN 2024 10:06AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "अयोध्या में जयकारा गुंजे" हे विकास यांनी गायलेले आणि महेश कुकरेजा यांनी स्वरबद्ध केलेले भक्तिमय भजन सामायिक केले आहे.
अयोध्येबरोबरच आज संपूर्ण देशभरात प्रभू श्रीरामांच्या स्वागताप्रीत्यर्थ मंगलगीतांचे स्तवन केले जात आहे. या पुण्यपर्वाच्या निमित्ताने राम लल्लांच्या भक्तीने ओतप्रोत भरलेले विकासजी आणि महेश कुकरेजा यांचे राम भजन आपण देखील जरूर ऐका. #ShriRamBhajan”
असे पंतप्रधानांनी एका X पोस्टमध्ये म्हटले आहे.
***
JPS/BhaktiS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1994083)
Visitor Counter : 121
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam