पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी साधला लक्षद्वीपमधील लाभार्थींसोबत संवाद
लक्षद्वीपच्या प्रगतीसाठी सरकारच्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार
प्रविष्टि तिथि:
04 JAN 2024 10:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जानेवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लक्षद्वीपमधील सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांसोबत संवाद साधला.
त्यांनी एक्सवर पोस्ट केलेः
"समाजातील सर्व घटकांपर्यंत विकासाची फळे पोहोचत आहेत, यापेक्षा अधिक समाधानकारक काय असू शकेल. लक्षद्वीपमध्ये काल झालेल्या या संवादाकडे एक नजर टाका..."
पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपच्या प्रगतीसाठी सरकारच्या वचनबद्धतेचा देखील पुनरुच्चार केला.
"गेल्या 9 वर्षांपासून आम्ही लक्षद्वीपच्या प्रगतीमध्ये वाढ करण्यासाठी काम केले आहे आणि आमचा संकल्प आणखी बळकट झाला आहे!"
* * *
S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1993275)
आगंतुक पटल : 134
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam