पंतप्रधान कार्यालय
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांनी अनेक मुद्यांवर केले भाष्य
प्रविष्टि तिथि:
03 JAN 2024 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 3 जानेवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया टुडे मासिकाला दिलेल्या मुलाखतीची लिंक शेअर केली आहे.
भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने वाटचाल, ‘मोदी गॅरंटी’ म्हणजे काय, आणि इतर विषयांबरोबरच जागतिक समस्यांबद्दल ते बोलले आहेत.
पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
“ही माझी इंडिया टुडे ला दिलेली मुलाखत आहे. यात आमच्या शासनाचे उद्दिष्ट,भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने वाटचाल, ‘मोदी गॅरंटी’ म्हणजे काय, जागतिक समस्या आणि इतर अनेक मुद्यांवर मी बोललो आहे.”
R.Aghor/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1992806)
आगंतुक पटल : 149
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam