पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी कॅप्टन विजयकांत यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली.
प्रविष्टि तिथि:
03 JAN 2024 11:18AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅप्टन विजयकांत यांच्या निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
“विजयकांत जी यांच्या निधनाने अनेकांनी त्यांचा सर्वात प्रतिभावान तारा गमावला, तर अनेकांनी त्यांचा लाडका नेता गमावला. पण मी मात्र एक प्रिय मित्र गमावला आहे. कॅप्टन बद्दल आणि ते खास का होते, याबद्दल काही विचार मांडत आहे.
https://www.narendramodi.in/a-tribute-to-captain
***
NM/S. Mukhedkar/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1992602)
आगंतुक पटल : 172
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam