पंतप्रधान कार्यालय
दशकापूर्वीच्या ‘नाजूक पाच’ अर्थव्यवस्थापैकी एक असलेल्या भारताचे पाचव्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेकडे झालेल्या संक्रमणाने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
21 DEC 2023 9:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फायनान्शिअल टाइम्सला दिलेली मुलाखत सामायिक केली आहे.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर पोस्ट केले:
“@FT बरोबरच्या या विशेष मुलाखतीत, मी स्थानिक आणि जागतिक अशा विविध श्रेणीच्या मुद्द्यांवर बोललो.
on.ft.com/3NDFBiR
मी भारतातील विकासाच्या प्रयत्नांबद्दल बोललो , भारत कशा प्रकारे विक्रमी गतीने विकास करत आहे, लोकांचे जीवन सुधारण्याचा उद्देश असलेल्या अनोखी जन समर्थित ‘लोक-चळवळ’, स्टार्टअप्समध्ये झालेली गुणात्मक वाढ आणि इतर अनेक मुद्द्यांवर बोललो. दशकापूर्वी ‘नाजूक पाच’ अर्थव्यवस्थापैकी एक भारताची अर्थव्यवस्था होती. आता जगातल्या पाचव्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेकडे झालेल्या संक्रमणाने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे, ते आता भारताकडे आशेचा किरण आणि जागतिक समृद्धीला चालना देण्यात महत्त्वाचा भागधारक म्हणून पाहत आहे."
* * *
S.Bedekar/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1989449)
आगंतुक पटल : 123
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam