पंतप्रधान कार्यालय
तंजावर खरंच विलोभनीय आहे: पंतप्रधान
हॉलिवूड अभिनेता मायकेल डग्लसच्या सोशल मीडिया पोस्टला पंतप्रधानांनी दिलेले उत्तर
Posted On:
08 DEC 2023 9:40PM by PIB Mumbai
हॉलिवूड अभिनेता मायकेल डग्लस यांच्या तंजावर भेटीवरील सोशल मीडिया पोस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले आहे.
एक्स वर एका पोस्टद्वारे, पंतप्रधान म्हणाले:
“तंजावर खरंच विलोभनीय आहे! आणि, भारतात पाहण्यासारखे बरेच काही आहे जे जगभरातील पर्यटकांना मंत्रमुग्ध करेल.
***
JPS/VJ/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1984353)
Visitor Counter : 102
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam