पंतप्रधान कार्यालय

आपले एकत्रित प्रयत्न आणि नवोन्मेषाने आपण ‘अनिवार्य भारत’ वास्तवात साकारू - पंतप्रधान

Posted On: 05 DEC 2023 5:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले एकत्रित प्रयत्न आणि नवोन्मेषाने आपण ‘अनिवार्य भारत’ प्रत्यक्षात आणू असा विश्वास व्यक्त केला आहे. नॅसकॉमच्या अध्यक्ष देबजानी घोष यांचा एक लेख सामाईक करत पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः

@debjani_ghosh यांचा हा लेख अतिशय संक्षेपात जगभरात आता भारताकडे कशा प्रकारे पाहिले जात आहे याचे चित्र सादर करत आहे. आपले एकत्रित प्रयत्न आणि नवोन्मेषाने आपण #InevitableIndia प्रत्यक्षात आणू

 N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1982769) Visitor Counter : 78