पंतप्रधान कार्यालय
न्यायमूर्ती एम.फातिमा बिवी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
24 NOV 2023 10:55AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 24 नोव्हेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यायमूर्ती एम.फातिमा बीवी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
एक्स मंचावर पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या संदेशात म्हटले आहे;
“न्यायमूर्ती एम. फातिमा बिवी यांच्या निधनाने व्यथित झालो आहे. खऱ्या अर्थाने युगप्रवर्तक ठरलेल्या त्यांच्या जीवनप्रवासाने अनेक बंधने तोडून टाकली आणि मोठ्या प्रमाणात महिलांना प्रेरणा दिली. कायद्याच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांचे कुटुंबीय आणि स्नेहीजन यांच्याप्रती शोकसंवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना: पंतप्रधान @narendramodi”
***
Jaydevi PS/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1979338)
आगंतुक पटल : 163
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam