पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिक जेगर यांचे भारतात स्वागत केले
प्रविष्टि तिथि:
18 NOV 2023 1:15PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संगीत क्षेत्रातले दिग्गज मिक जेगर यांच्या पोस्टवर प्रतिसाद दिला.
मिस्टर जॅगर यांनी आपल्याला भारतात ठेवून आनंद झाल्याचे पोस्ट केले. त्यावर पंतप्रधानांनी त्यांच्या काही प्रसिद्ध गाण्यांचा संदर्भ देत X वर आपली प्रतिक्रिया दिली:
"'तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही नेहमी मिळवू शकत नाही', परंतु भारत ही साधकांनी भरलेली भूमी आहे, जी सर्वांना सांत्वन आणि 'समाधान' देते.
इथल्या लोकांना भेटून आणि इथली संस्कृती पाहून आपल्याला आनंद मिळाला हे जाणून आनंद झाला.
असेच भेट देत रहा..."
***
Harshal A/VPY/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1977821)
आगंतुक पटल : 138
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam