पंतप्रधान कार्यालय
आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2022 मध्ये नेमबाजीत मिश्रित 50 मीटर रायफल एसएच 1 प्रकारात रुद्रांश खंडेलवालने रौप्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
प्रविष्टि तिथि:
23 OCT 2023 7:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2023
चीनमधील हांगझोऊ येथे आयोजित आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2022 मध्ये नेमबाजीत मिश्रित 50 मीटर रायफल एसएच 1 प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल रुद्रांश खंडेलवालचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीअभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"मिश्र 50 मीटर रायफल एसएच 1 स्पर्धेत रौप्य पदक पटकावल्याबद्दल रुद्रांश खंडेलवालचे हार्दिक अभिनंदन. रुद्रांशचे समर्पण आणि कामगिरी खरोखरच प्रशंसनीय असून ती महत्त्वाकांक्षी खेळाडूसाठी एक मापदंड निश्चित करणारी आहे . त्याच्या कामगिरीवर भारताला अभिमान आहे.”
* * *
G.Chippalkatti/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1970238)
आगंतुक पटल : 97
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
Assamese
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu