पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी नमो भारत या प्रादेशिक वेगवान रेल्वेगाडीतून प्रवास केला

प्रविष्टि तिथि: 20 OCT 2023 12:30PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नमो भारत या प्रादेशिक वेगवान रेल्वे गाडीला झेंडा दाखवून रवाना केले तसेच त्यांनी या गाडीतून प्रवास देखील केला.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे;

पंतप्रधान @narendramodi सध्या इतर सह-प्रवाशांसह नमो भारत प्रादेशिक वेगवान रेल्वेगाडीतून प्रवास करत आहेत आणि हे प्रवासी त्यांचे या प्रवासाचे अनुभव पंतप्रधानांसोबत सामायिक करत आहेत. रेल्वेची ही सेवा कशा प्रकारे सकारात्मक परिणाम घडवून आणेल याबाबत देखील हे सहप्रवासी पंतप्रधानांशी चर्चा करत आहेत.

***

S.Tupe/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1969387) आगंतुक पटल : 191
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam