पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या महिला तिरंदाजांच्या विजयाचा आनंद पंतप्रधानांनी केला साजरा
प्रविष्टि तिथि:
06 OCT 2023 6:11PM by PIB Mumbai
अंकिता भगत, सिमरनजीत आणि भजन कौर यांच्या कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन.
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला तिरंदाज अंकिता भगत, सिमरजीत आणि भजन कौर यांनी कांस्य पदक जिंकल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे ;
“आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला तिरंदाजांचा विजयोत्सव. कांस्य पदक जिंकणाऱ्या अंकिता भगत, सिमरजीत आणि भजन कौर यांचे अभिनंदन. त्यांची अचूकता, सांघिक वृत्ती आणि समर्पण अत्यंत लक्षणीय होते.”
***
S.Bedekar/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1965155)
आगंतुक पटल : 113
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam