पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत, 4x400अंतराच्या मीटर मिश्र रिले स्पर्धेत रौप्यपदक मिळविल्याबद्दल भारतीय संघाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
Posted On:
03 OCT 2023 3:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,आशियाई क्रीडा स्पर्धेतील, 4x400 मीटर अंतराच्या मिश्र रिले स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल मोहम्मद अजमल, विठ्या रामराज, राजेश रमेश आणि वेंकटेशन सुभा यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या X पोस्टवर लिहिले आहे:
"आशियाई क्रीडा स्पर्धेतील 4x400m मिश्र रिले स्पर्धेत आमच्या खेळाडूंनी रौप्यपदक जिंकून किती शानदार कामगिरी केली आहे.
मोहम्मद अजमल, विथ्या रामराज, राजेश रमेश,व्यंकटेशन सुभा यांचे या शानदार विजयाबद्दल अभिनंदन! त्यांच्या सांघिकतेचे प्रदर्शन लक्षणीय होते."
N.Meshram/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1963624)
अभ्यागत कक्ष : 151
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam