पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी भारताच्या जी-20 अध्यक्षतेशी संबंधित विविध विषयांवर त्यांचे विचार मनीकंट्रोलसोबत केले सामायिक


जागतिक पटलावरील भारताची भूमिका तसेच भू-राजकीय परिस्थितीतील आव्हाने आणि जबाबदार जागतिक संस्थांचे महत्त्व यासंदर्भातील संकल्पना देखील त्यांनी मांडल्या

Posted On: 06 SEP 2023 10:10AM by PIB Mumbai

मनीकंट्रोल सोबतच्या खास मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या जी-20 अध्यक्षतेशी संबंधित विविध विषयांवर त्यांचे विचार सामायिक केले आहेत.

मनीकंट्रोल सोबत केलेल्या चर्चेत पंतप्रधान मोदी यांनी जागतिक पटलावरील भारताची भूमिका तसेच भू-राजकीय परिस्थितीतील आव्हाने आणि जबाबदार जागतिक संस्थांचे महत्त्व यासंदर्भातील स्वतःच्या संकल्पना देखील मांडल्या.

पंतप्रधानांच्या मुलाखतीसंदर्भात मनीकंट्रोलच्या X वरील पोस्टला प्रतिसाद देताना पंतप्रधान मोदी यांनी लिहिले की;

“@moneycontrolcom मंचाला दिलेल्या मुलाखतीत भारताच्या जी-20 अध्यक्षतेशी संबंधित विविध मुद्दे, जागतिक हितासंदर्भात भारताचे विचार, आमची विकासविषयक प्रगती आणि इतर अनेक विषयांवर मी माझे विचार सामायिक केले आहेत.

https://www.moneycontrol.com/news/pm-narendra-modi-interview/ 

***

SThakur/SChitnis/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1955051) Visitor Counter : 145