पंतप्रधान कार्यालय
संसदेने "लोकशाहीचा सुयोग्य मिलाफ" कसा निर्माण केला आहे यावर लोकसभा अध्यक्षांचा लेख प्रकाश टाकतो-पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
02 SEP 2023 7:31PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षांनी लिहिलेल्या लेखाची प्रशंसा केली आहे, ज्यामधून ओम बिर्ला यांनी संसद आणि लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
आपल्या X वरील एका पोस्टमध्ये, पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे;
“लोकसभा अध्यक्ष,ओम बिर्ला @ombirlakota जी यांचा एक अभ्यासपूर्ण लेख आहे. या लेखातून त्यांनी, संवैधानिक मूल्ये, राष्ट्र हित आणि सामान्य हिताच्या बाजूने उभे राहत सर्व प्रकारच्या मतभेदांना समान आदर देत संसदेने "लोकशाहीचा सुयोग्य मिलाफ" कसा निर्माण केला आहे यावर प्रकाश टाकला आहे.
***
S.Patil/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1954438)
आगंतुक पटल : 130
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam