पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त जवानांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
27 JUL 2023 8:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जुलै 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शूर सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना सीआरपीएफच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी त्यांची निस्सीम बांधिलकी खरोखरच वाखाणण्याजोगी असल्याचे नमूद केले.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“सर्व शूर सीआरपीएफ जवानांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा! सीआरपीएफचे धैर्य, समर्पण आणि निःस्वार्थ सेवेचा आपल्या देशाला सार्थ अभिमान आहे. आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी त्यांची निस्सीम बांधिलकी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. @crpfindia”
* * *
S.Kakade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1943436)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam