पंतप्रधान कार्यालय
आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा
Posted On:
29 JUN 2023 9:55AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
“सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. हा पवित्र दिवस आपल्याला वारकरी परंपरेनुसार भक्ती, नम्रता आणि करुणा या गुणांना अंगीकारण्याची प्रेरणा देवो. भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने, आनंदी, शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी आपण नेहमी एकत्र येऊन काम करूयात.”
*****
Shilpa P/Vikas Y/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1936171)
अभ्यागत कक्ष : 186
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam