पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी हसन अल्लम होल्डिंग कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हसन अल्लम यांची भेट घेतली
Posted On:
25 JUN 2023 5:22AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कैरो इथे 24 जून 2023 रोजी मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकी क्षेत्रात कार्यरत असलेल्या इजिप्तच्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक हसन अल्लम होल्डिंग कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हसन अल्लम यांची भेट घेतली.
त्यांनी भारतीय कंपन्यांसोबत अक्षय ऊर्जा, हरित हायड्रोजन, पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्रात निकट सहकार्य वाढवण्याच्या शक्यतांबाबत चर्चा केली.
***
S.Tupe/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1935132)
अभ्यागत कक्ष : 210
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam