पंतप्रधान कार्यालय
अल्फाबेट इंक आणि गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
Posted On:
24 JUN 2023 7:27AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 जून 2023 रोजी वॉशिंग्टन डीसी येथे अल्फाबेट इंक आणि गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी पिचाई यांना आर्थिक तंत्रज्ञान,सायबर सुरक्षा उत्पादने आणि सेवा, तसेच भारतात मोबाईल उपकरण निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या क्षेत्रात सहकार्याचे आणखी मार्ग शोधण्यासाठी आमंत्रित केले.
पंतप्रधान आणि पिचाई यांनी संशोधन आणि विकास आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी गूगल आणि भारतातील शैक्षणिक संस्थांमधील सहकार्यावरही चर्चा केली.
***
M.Iyengar/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1934984)
अभ्यागत कक्ष : 168
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam