पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी रथ यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या
Posted On:
20 JUN 2023 8:59AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रथ यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
रथयात्रेचं भारतीय संस्कृतीमध्ये असलेलं अनन्य साधारण महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पंतप्रधानांनी एक व्हिडिओ देखील सामायिक केला आहे.
पंतप्रधान ट्वीटर संदेशात म्हणाले,
"सगळ्यांना रथयात्रेच्या शुभेच्छा.
हा पवित्र उत्सव आपण साजरा करत असताना, भगवान जगन्नाथाची दिव्य यात्रा आपल्या जीवनात आरोग्य, आनंद आणि आध्यात्मिक समृद्धी घेऊन येवो.”
***
S.Kane/S.Mohite/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1933569)
अभ्यागत कक्ष : 150
Read this releasein:
Gujarati
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam