पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी विविध योगासनांचे चित्रण असलेली चित्रफीत केली सामायिक
Posted On:
16 JUN 2023 12:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली- दि.16 जून, 2023.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योगासनांचे चित्रण असलेल्या चित्रफिती सामायिक केल्या आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
“योग हे शरीर आणि मन दोन्हीसाठी लाभदायक आहे; योग शरीर बळकट करण्याबरोबर ते लवचिक बनवते आणि मनाची शांतता वाढवते. चला, आपण योग आपल्या जीवनाचा एक भाग बनवू या आणि भविष्यात निरामय आरोग्य तसेच मन:शांती मिळवूया. विविध आसनांचे चित्रण केलेली चित्रफीत सामायिक करत आहे.”
****
SonalT/Suvrana B/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1932828)
Visitor Counter : 139
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam