पंतप्रधान कार्यालय
जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझुकी यांची भारतीय स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेणारी चित्रफीत पंतप्रधानांनी केली सामाईक
प्रविष्टि तिथि:
11 JUN 2023 11:31AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझुकी यांची एक चित्रफीत सामाईक केली असून त्यात ते त्यांच्या पत्नीसह भारतीय स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहेत.
जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझुकी यांनी केलेले ट्विट सामाईक करताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
“ही एक अशी स्पर्धा आहे ज्यात तुम्हाला पराभूत व्हायला हरकत नाही श्री. राजदूत. तुम्हाला भारतातील पाककलेतील विविधतेचा आनंद घेताना आणि ते अशा नाविन्यपूर्ण पद्धतीने सादर करताना पाहून आनंद झाला.अशाच आणखी चित्रफिती येत राहोत !”
***
Nikita J/Sonal C/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1931448)
आगंतुक पटल : 179
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam