पंतप्रधान कार्यालय

एनडीए सरकारच्या प्रत्येक उपक्रमातून स्त्रीशक्तीच्या अमर्याद क्षमतेवर असलेला आमचा विश्वास प्रतिबिंबित होतो : पंतप्रधान

Posted On: 06 JUN 2023 2:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जून 2023

केंद्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी गेल्या 9 वर्षांत हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती देणारे लेख, वर्णनात्मक चित्रे, व्हिडिओ आणि माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केली आहे.

ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले:

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या प्रत्येक उपक्रमातून स्त्रीशक्तीच्या अमर्याद क्षमतेवर असलेला आमचा विश्वास प्रतिबिंबित होतो. त्यांच्या स्वप्नांच्या माध्यमातून अधिक बळकट, समावेशक आणि उज्ज्वल भारताची उभारणी होते आहे. #9YearsOfWomenLedDevelopment बाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी नमो पचा नक्की वापर करा.

 

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1930204) Visitor Counter : 129