पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

प्रख्यात संस्कृत विद्वान वेद कुमारी घई यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

प्रविष्टि तिथि: 31 MAY 2023 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 मे 2023

 

प्रख्यात संस्कृत विद्वान वेद कुमारी घई यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे;

"संस्कृत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक वेद कुमारी घई जी यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले. त्यांच्या अतुलनीय योगदानामुळे आपला सांस्कृतिक वारसा समृद्ध झाला आहे. त्यांचे कार्य विद्वानांना नेहमीच प्रेरणा देत राहील. त्यांचे कुटुंबिय आणि प्रशंसकांप्रती माझ्या शोकभावना. ओम शांती: पंतप्रधान"

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1928603) आगंतुक पटल : 151
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam