पंतप्रधान कार्यालय
गोवा घटकराज्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
30 MAY 2023 11:31AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा घटकराज्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
“गोवा घटकराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! गोवा राज्य शांतता आणि सळसळता उत्साह यांचे उत्कृष्ट मिश्रण असून, आपली अद्वितीय संस्कृती आणि चिरस्थायी भावना यामुळे प्रेरणा देत आहे. गोवेकरांच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो आणि आशा करतो की, ते भारताच्या विकासाचा मार्ग बळकट करीत राहतील.”
***
Samarjeet T/Suvarna B/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1928217)
अभ्यागत कक्ष : 210
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam