पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी गेल्या काही वर्षांमधील आपल्या परदेश दौऱ्यांदरम्यान महात्मा गांधींना दिलेल्या आदरांजलीबाबतची ट्वीटर संदेश मालिका केली सामायिक
प्रविष्टि तिथि:
20 MAY 2023 7:55PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षांमधील आपल्या परदेश दौऱ्यांदरम्यान महात्मा गांधींना दिलेल्या आदरांजलीबाबत, राधामोहन सिंह यांनी केलेला ट्वीटर संदेशांची मालिका पंतप्रधानांनी शेअर केली आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:
“सुंदर ट्वीटर संदेश मालिका, जी अनेक आठवणी जागवणारी आहे.
भारताला, गांधीजींची भूमी असल्याचा अभिमान आहे, आणि त्यांचा मानवतेबाबतचा दृष्टीकोन साकारण्यासाठी आम्ही सदैव काम करू.”
***
R.Aghor/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1925984)
आगंतुक पटल : 163
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam