पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

Posted On: 16 MAY 2023 2:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना  स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.

मुंबईतील सत्तावीस हजार महिलांना चुनाभट्टी येथील सोमैया मैदानावर मुंबई महानगरपालिकेच्या  योजनेंतर्गत स्वयंरोजगारासाठी  शिलाई यंत्र , पीठाची चक्की, मसाले तयार करण्याचे यंत्र अशा विविध साधनांचे वाटप करून त्यांना सक्षम बनवण्यात येत असल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे.

या ट्विट संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले,

"महिला सक्षमीकरणासाठी अत्यंत प्रशंसनीय प्रयत्न."

 

 

 

 

S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1924468) Visitor Counter : 150