पंतप्रधान कार्यालय
बीएसएफमधील पायाभूत सुविधांमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
09 MAY 2023 11:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मे 2023
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट संदेशाद्वारे माहिती दिली आहे की चार संयुक्त चौक्यांच्या उद्घाटनामुळे आता बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दल अधिक सुसज्जित झाले आहे. बीएसएफची दोन निवासी संकुले आणि अधिकाऱ्यांसाठी एक खानावळ यांच्या उभारणीसह एकूण 108.3 कोटी रुपये खर्चाच्या इतर अनेक प्रकल्पांचे उद्घाटन देखील करण्यात आले .
या ट्विट संदेशाला प्रतिसाद म्हणून पाठवलेल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“या कामांमुळे आपल्या सीमांच्या सुरक्षिततेत आणखी भर पडेल तसेच बीएसएफमधील शूर जवानांचे जीवन सुखकर होईल.”
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1922950)
आगंतुक पटल : 220
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam