पंतप्रधान कार्यालय
कागदविरहित राज्यकारभार चालवण्याच्या त्रिपुरा सरकारच्या निर्णयाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
Posted On:
08 MAY 2023 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मे 2023
कागदविरहित राज्यकारभार चालवण्याच्या त्रिपुरा सरकारच्या निर्णयाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
त्रिपुराचे मुख्यमंत्री प्रा. डॉ. माणिक साहा यांच्या ट्वीटला प्रतिसाद देतांना पंतप्रधानांनी म्हटले आहे:
"त्रिपुरा सरकारने तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याचा आणि लोकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निश्चय केला आहे, हे वाचून आनंद वाटला.”
S.Kakade/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1922612)
Visitor Counter : 160
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam