पंतप्रधान कार्यालय
काशी विश्वनाथ आणि बिहू सोहळ्या संदर्भातील नागरिकांच्या प्रतिक्रियांना पंतप्रधानांनी प्रतिसाद दिला
प्रविष्टि तिथि:
16 APR 2023 10:04AM by PIB Mumbai
काशी विश्वनाथ आणि बिहू सोहळ्या संदर्भातल्या विविध मुद्द्यांवरच्या नागरिकांच्या प्रतिक्रियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिसाद दिला आहे.
आपल्या वडिलांना काशी विश्वनाथ येथे घेऊन जाण्याची संधी मिळालेल्या एका नागरिकाच्या प्रतिक्रियेला प्रतिसाद देताना देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
"सुंदर!"( खूपच आनंदाची गोष्ट आहे)
काही दिवसांपूर्वीच्या आसाममधील बिहू सोहळ्यासंदर्भातल्या एका नागरिकाच्या प्रतिक्रियेला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
“होय, हा बिहू सोहळा मी कधीही विसरणार नाही. बिहूच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त आसाम भेटीची आणखी काही छायाचित्रे येथे सामायिक करत आहे."
****
Mahesh C/VPY/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1917034)
आगंतुक पटल : 246
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam