पंतप्रधान कार्यालय
सौराष्ट्र तमिळ संगमने अतिशय सकारात्मक वातावरण निर्माण केले आहे : पंतप्रधान
Posted On:
15 APR 2023 10:09AM by PIB Mumbai
सौराष्ट्र तमिळ संगमसाठी मदुराईहून पहिली तुकडी घेऊन जाण्यासाठी मदुराईहून विशेष रेल्वे गाडी रवाना केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले,
"पुथांडूच्या विशेष प्रसंगी, मदुराई ते वेरावळ असा एक विशेष प्रवास सुरू झाला आहे . #STSangamam हा बहुप्रतिक्षित कार्यक्रमांपैकी एक आहे आणि त्यामुळे अतिशय सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे."
आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी वातावरणातील चैतन्य आणि सकारात्मकतेची प्रशंसा केली.
संगमच्या प्रवासाबाबत असलेल्या उत्साह आणि उत्सुकतेबाबत सौराष्ट्र तमिळ संगमच्या ट्विटला प्रतिसाद देत ते म्हणाले,
"सुंदर! #STSangamam प्रति उत्साह वाढत असलेला स्पष्टपणे दिसत आहे."
***
S.Thakur/S.Kane/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1916832)
Visitor Counter : 170
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam