पंतप्रधान कार्यालय
तामिळनाडूमधील सालेम रेल्वे जंक्शनवर वंदे भारतच्या नेत्रदीपक स्वागताबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
प्रविष्टि तिथि:
10 APR 2023 11:23AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील सालेम रेल्वे जंक्शनवर वंदे भारतचे लोकांकडून शानदार स्वागत झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
सालेम रेल्वे जंक्शन येथे वंदे भारत एक्सप्रेसचे मोठ्या उत्साहात स्वागत करत लोकांनी या गाडीवर पुष्पवृष्टी केली.
तामिळनाडूतील पीआयबीच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
"सालेममध्ये नेत्रदीपक स्वागत!
वंदे भारत जिथे पोहोचते त्या विविध ठिकाणी असाच उत्साह दिसून येतो. यातून भारतीयांच्या मनातील अभिमान दिसून येतो."
वनाथी श्रीनिवासन यांच्या वंदे भारत एक्सप्रेसमधील आरामदायी प्रवासाच्या अनुभवाबद्दलही पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिली आणि ते म्हणाले;
"अद्भुत!"
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1915237)
आगंतुक पटल : 199
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Gujarati
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam