पंतप्रधान कार्यालय
सुखोई 30 MKI लढाऊ विमानात राष्ट्रपतींच्या उड्डाणाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
09 APR 2023 7:11PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील तेजपूर येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरून सुखोई 30 MKI लढाऊ विमानातून ऐतिहासिक उड्डाण केल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कौतुक केले आहे.
भारताच्या राष्ट्रपतींच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"या उड्डाणाने प्रत्येक भारतीयाला प्रेरणा दिली आहे! राष्ट्रपतींनी वेळोवेळी असाधारण नेतृत्वाचे प्रदर्शन केले आहे."
***
R.Aghor/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1915135)
अभ्यागत कक्ष : 226
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam