पंतप्रधान कार्यालय
गुड फ्रायडे निमित्त पंतप्रधानांनी येशू ख्रिस्त यांच्या त्यागाचं केलं स्मरण
Posted On:
07 APR 2023 11:05AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुड फ्रायडे निमित्त येशू ख्रिस्त यांच्या त्याग भावनेचं स्मरण केलं आहे.
ट्विट संदेशाच्या माध्यमातून पंतप्रधान म्हणाले की :-
“आज गुड फ्रायडेच्या दिवशी, प्रभू ख्रिस्ताच्या त्याग भावनेचं आपण धन्यता पूर्वक स्मरण करत आहोत. होता. वेदना आणि दुःख सहन करतानाही सेवा आणि करुणेच्या त्यांच्या आदर्शांपासून ते कधीही विचलित झाले नाहीत. प्रभू ख्रिस्ताच्या विचारांनी लोकांना सदैव प्रेरणा मिळत राहो.”
***
S.Thakur/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1914581)
अभ्यागत कक्ष : 147
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam