पंतप्रधान कार्यालय
आंध्र प्रदेशातील एम्स मंगलगिरीच्या कामगिरीची पंतप्रधानांकडून प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
05 APR 2023 11:13AM by PIB Mumbai
10 लाख बाह्य रुग्णांना वैद्यकीय उपचार सल्ला दिल्याच्या ,आंध्र प्रदेशातील एम्स मंगलगिरीच्या कामगिरीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. नुकत्याच झालेल्या मन की बात कार्यक्रमात त्यांनी डॉक्टरांशी आणि टेली -उपचार सल्ला सेवेचा म्हणजेच दूरध्वनीवरून वैद्यकीय उपचार सल्ल्याचा लाभ घेतलेल्या व्यक्तींशी संवाद साधण्यासह या विषयावर चर्चा केली होती, अशी माहितीही मोदी यांनी दिली.
आंध्र प्रदेशातील एम्स मंगलगिरीमध्ये 10 लाख बाह्य रुग्णांना वैद्यकीय उपचार सल्ला दिल्याच्या ट्विटला प्रतिसाद देताना, पंतप्रधानांनी हे ट्विट केले;
" संस्थेची चांगली कामगिरी. नुकत्याच झालेल्या #MannKiBaat कार्यक्रमामध्ये मी या विषयावर चर्चा केली होती, यात डॉक्टरांशी आणि टेली -उपचार सल्ला सेवेचा लाभ घेतलेल्या व्यक्तींशी संवाद साधला होता.
***
JPS/SBC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1913839)
आगंतुक पटल : 146
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam