पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जेएनपीएने प्रथमच ऐतिहासिक 6 दशलक्ष टीईयूचा टप्पा ओलांडून सर्वोच्च कामगिरी नोंदवल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

Posted On: 01 APR 2023 9:15AM by PIB Mumbai

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीएन) 30 मार्च रोजी प्रथमच ऐतिहासिक 6 दशलक्ष टीईयूचा टप्पा ओलांडून सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

जेएनपीएनच्या ट्विटला दिलेल्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले;

“भारतातील महत्वाच्या बंदरापैकी एक असलेल्या बंदराची लक्षवेधी कामगिरी.”

****

MI/Vinayak/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1912773) Visitor Counter : 168