पंतप्रधान कार्यालय
भारतीय नौदलासाठी 11 अत्याधुनिक किनारी गस्त नौका, सहा अत्याधुनिक क्षेपणास्त्रवाहू नौका यांच्यासाठी भारतीय शिपयार्डस 19,600 कोटी रुपयांच्या करारावर संरक्षण मंत्रालयाने केल्या स्वाक्षऱ्या
यामुळे भारतीय नौदल मजबूत होईल आणि आत्मनिर्भर भारताच्या लक्ष्याला चालना मिळेल: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
31 MAR 2023 9:11AM by PIB Mumbai
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की संरक्षण मंत्रालयाने 30 मार्च 2023 रोजी अकरा नेक्स्ट जनरेशन किनारी गस्त घालणाऱ्या नका आणि सहा अत्याधुनिक क्षेपणास्त्रवाहू नौका यांच्यासाठी भारतीय शिपयार्डस सोबत कंत्राटांवर स्वाक्षऱ्या केल्या. यांची एकूण किंमत Rs 19,600 कोटी रुपये आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या ट्विटर संदेशावर पंतप्रधानांनी म्हटले आहे की हे पाऊल भारतीय नौदलाला अधिक मजबूत करेल आणि आमच्या आत्मनिर्भर भारताच्या लक्ष्याला चालना देईल.
****
Samarjeet T/Vijaya /Cyadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1912510)
आगंतुक पटल : 217
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam