पंतप्रधान कार्यालय
चेन्नई बंदरावरील फ्लोट-ऑन-फ्लोट-ऑफ परिचालनाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
28 MAR 2023 9:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मार्च 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नई बंदरामधील फ्लोट-ऑन-फ्लोट-ऑफ परिचालनाची प्रशंसा केली आहे. एक जहाज दुसर्या देशात कशाप्रकारे नेण्यात आले हा एक विक्रम असून याकडे एक कामगिरी म्हणून पाहिले जात आहे.
केंद्रीय राज्यमंत्री शांतनू ठाकूर यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
"आपली बंदरे आणि नौवहन क्षेत्रासाठी चांगली बातमी आहे."
R.Aghor/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1911627)
आगंतुक पटल : 234
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam