पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

छत्तीसगडमधील बिलासपूर, रायपूर, संबलपूर, नागपूर आणि वॉलटेअर विभागातील रेल्वेच्या 100% विद्युतीकरणाच्या कामाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

Posted On: 25 MAR 2023 12:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 मार्च 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड राज्यातील बिलासपूर विभाग, रायपूर विभाग, संबलपूर विभाग, नागपूर विभाग आणि वॉलटेअर विभागातील रेल्वेच्या 100% विद्युतीकरणाच्या कामाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;

“रेल्वे क्षेत्र आगेकूच करतआहे! छत्तीसगडसाठी सुखद बातमी.

 

* * *

M.Iyengar/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1910646) Visitor Counter : 98