पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना वृद्धिंगत करणारा व्हिडिओ केला सामाईक

Posted On: 17 MAR 2023 8:21PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये एक संगीतकार अनेक भाषांमध्ये गाताना दिसत आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेचे हे उत्कृष्ट प्रकटीकरण आहे, असेत्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने  ट्विट केले:

“प्रतिभावान स्नेहदीप सिंग कलसी यांचे हे सादरीकरण अप्रतिम आहे. स्वरमाधुर्याव्यतिरिक्त ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ च्या भावनेचे हे उत्कृष्ट प्रकटीकरण आहे. उत्कृष्ट!”

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1908240) अभ्यागत कक्ष : 227