पंतप्रधान कार्यालय

उत्तराखंडमध्ये सर्व ब्रॉडगेज रेल्वे मार्गांचे पूर्णपणे विद्युतीकरण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा

Posted On: 17 MAR 2023 8:10PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमध्ये सर्व ब्रॉडगेज रेल्वे मार्गांच्या 100% विद्युतीकरणाचे कौतुक केले आहे.

उत्तराखंडच्या 100% ब्रॉडगेज रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवरून दिली आहे. हा ट्विट संदेश शेअर करत पंतप्रधानांनी ट्विट केले;

"उत्साहवर्धक फलनिष्पत्ती! याचा देवभूमी उत्तराखंडला फायदा होईल आणि पर्यटनाला आणखी चालना मिळेल.

***

N.Chitale/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1908209) Visitor Counter : 128