पंतप्रधान कार्यालय
मध्यवर्ती बँकिंग पुरस्कार 2023 चा 'गव्हर्नर ऑफ द इयर' पुरस्कार मिळाल्याबद्दल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
17 MAR 2023 6:51AM by PIB Mumbai
मध्यवर्ती बँकिंग पुरस्कार 2023 च्या 'गव्हर्नर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
सीएनबीसी टिव्ही 18 च्या बातम्यांचा दाखला देत आपल्या ट्विट संदेशात ते म्हणाले;
"@RBI गव्हर्नर शक्तिकांत दास जी यांना मध्यवर्ती बँकिंग पुरस्कार 2023 च्या 'गव्हर्नर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या देशासाठी ही खूप अभिमानाची बाब आहे. त्यांचे अभिनंदन."
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1907888)
आगंतुक पटल : 449
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada