पंतप्रधान कार्यालय
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधानांनी नारी शक्तीला केले नमन
Posted On:
08 MAR 2023 8:51AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नारीशक्तीच्या उपलब्धींना नमन केले आहे
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:
“आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, आपल्या नारी शक्तीच्या कर्तृत्वाला सलाम. भारताच्या प्रगतीतील महिलांच्या योगदानाची आम्ही प्रशंसा करतो. आमचे सरकार महिला सक्षमीकरणासाठी नेहमीच कार्यरत राहील.
श्री मोदींनी मन की बातमध्ये ज्या महिलांच्या जीवनप्रवासाचे उल्लेख केले होते त्यांचे संकलन देखील सामायिक केले आहे.
***
JaideviPS/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1905046)
Visitor Counter : 238
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam