पंतप्रधान कार्यालय
डॉ. देवीसिंह शेखावत यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
24 FEB 2023 5:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2023
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती डॉ. देवीसिंह शेखावत यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
“डॉ. देवीसिंह शेखावत जी यांच्या निधनाबद्दल मला दु:ख झाले असून माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील जी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु :खात मी सहभागी आहे आणि विचारांनी त्यांच्यासोबत आहे. समाजसेवेच्या माध्यमातून डॉ. देवीसिंह शेखावत यांनी समाजात आपल्या कामाचा ठसा उमटवला. ओम शांती.”
S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1902088)
आगंतुक पटल : 250
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam