पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

प्रगत 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून एका तरुण रुग्णाच्या डोक्याच्या कवटी संबंधित दोषाचे निराकरण केल्याबद्दल भारतीय सैन्याच्या सेंट्रल कमांडच्या डॉक्टरांच्या पथकाचे पंतप्रधानांनी केले कौतुक

प्रविष्टि तिथि: 23 FEB 2023 9:13AM by PIB Mumbai

टायटॅनियम क्रॅनियोप्लास्टी या शस्त्रक्रियेसाठी  प्रगत 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून तरुण रुग्णाच्या डोक्याच्या कवटी संबंधित दोषाचे निराकरण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्याच्या सेंट्रल कमांडच्या  डॉक्टरांच्या पथकाचे कौतुक केले आहे.

या शस्त्रक्रियेबद्दल भारतीय सैन्याच्या सेंट्रल कमांडने केलेल्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधानांनी ट्विट केले;

 "प्रशंसनीय!"

*****


Sushama K/Bhakti S/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1901616) आगंतुक पटल : 253
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam