पंतप्रधान कार्यालय
प्रख्यात यक्षगान पार्श्वगायक बलिपा नारायण भागवत यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
17 FEB 2023 2:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात यक्षगान पार्श्वगायक बलिपा नारायण भागवत यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"श्री बलिपा नारायण भागवत यांनी सांस्कृतिक जगात आपला ठसा उमटवला. त्यांनी यक्षगान पार्श्वगायनासाठी आपले जीवन समर्पित केले, त्यांच्या अनुकरणीय शैलीसाठी त्यांचे कौतुक केले गेले. त्यांच्या कार्याची येत्या पिढ्यांकडून प्रशंसा केली जाईल. त्यांच्या निधनाने दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबाविषयी संवेदना. ओम शांती."
S.Bedekar/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1900140)
अभ्यागत कक्ष : 260
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam