पंतप्रधान कार्यालय
प्रवासाची आवड आणि वंदे भारत रेल्वेगाडी विषयी अभिमान असणाऱ्या एका प्रवाशाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
16 FEB 2023 2:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासाची आवड आणि वंदे भारत रेल्वेगाडी विषयी अभिमान असलेल्या एका प्रवाशाचे कौतुक केले आहे.
एका प्रवाशाच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
“खरोखर आपण खूप लांबवरचा पल्ला गाठला आहे आणि आपल्याला यापुढील शिखर देखील गाठायचे आहे. वंदे भारतबद्दलची तुमची अभिमानाची भावना आणि तुमची प्रवासाची आवड यांची मी प्रशंसा करतो.”
S.Patil/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1899800)
आगंतुक पटल : 197
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam