पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जगाला समजेल अशा भाषेत योगाभ्यास आणि भारतीय औषधांच्या पारंपारिक पद्धती लोकप्रिय करणे गरजेचे आहे: पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 12 FEB 2023 1:48PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुविद्या-शाखीय संशोधनाच्या माध्यमातून योगाभ्यास  लोकप्रिय करण्याच्या गरजेचा पुनरुच्चार केला आहे.

एका नागरिकाच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले:

"बरोबर बोललात.  जगाला समजेल अशा भाषेत योगाभ्यास  आणि भारतीय औषधांच्या  पारंपारिक पद्धती  लोकप्रिय करणे गरजेचे आहे. याबद्दल आपल्या  लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर  जागरूकता असल्याचे पाहून मला आनंद झाला आहे.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1898481) आगंतुक पटल : 228
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam