पंतप्रधान कार्यालय
पुण्यातील लोकांना थाटात स्वागत कसे करावे हे ठाऊक आहे: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
11 FEB 2023 10:34AM by PIB Mumbai
पुण्यातील लोकांना थाटात स्वागत कसे करावे हे ठाऊक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. वंदे भारत रेल्वेचे पुण्यात आगमन होताच ढोल ताशाच्या गजरात पुणेकरांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.
मध्य रेल्वेच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"पुण्यातील जनतेला थाटात स्वागत कसे करायचे हे नक्कीच ठाऊक आहे!"
— नरेंद्र मोदी (@narendramodi) 11 फेब्रुवारी 2023
***
S.Tupe/V.Yadav/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1898285)
आगंतुक पटल : 237
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam