पंतप्रधान कार्यालय
हॉकी विश्वचषक 2023 स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
11 JAN 2023 8:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2023
ओडिशा येथे सुरु होत असलेल्या हॉकी विश्वचषक 2023 स्पर्धेत सहभागी होत असलेल्या सर्व संघांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
“ ओदिशा मध्ये 2023 हॉकी विश्वचषक स्पर्धा सुरु होताना, सर्व सहभागी संघांना मी शुभेच्छा देतो. या स्पर्धेमुळे खिलाडू वृत्ती अधिक बळकट होवो आणि हॉकी या सुंदर खेळाला आणखी लोकप्रियता लाभो. या स्पर्धेच्या यजमान पदाचा भारताला अभिमान आहे.”
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1890534)
अभ्यागत कक्ष : 399
Read this releasein:
Malayalam
,
Kannada
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu